Pankaja Munde Beed Lok Sabha : परभवानंतरची पहिली मुलाखत, पंकजा मुंडे EXCLUSIVE

Continues below advertisement

Pankaja Munde Beed Lok Sabha : परभवानंतरची पहिली मुलाखत, पंकजा मुंडे EXCLUSIVE बीडच्या लोकसभा निकालाचा विधानसभा निवडणुकीवरही परिणाम होईल... पराभवानंतर पंकजा मुंडेंची एबीपी माझावर प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीत अनेक मंत्री, आमदारांचा पराभवाचा धक्का, या निकालाचे परिणाम विधानसभेतही दिसतील, पंकजा मुंडेंचं निकालावर वक्तव्य.
 राज्याचं लक्ष लागलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंच्या (Bajrang Sonawane) विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे. बजरंग सोनवणे यांनी 6 हजार 585 मतांनी पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) पराभव केला. मात्र, 30 व्या फेरीनंतर येथील मतदारसंघातील मतमोजणीचा काही वाद समोर आला होता. त्यावेळी, बीड आणि गेवराई मतदारसंघातून फेर मतमोजणीची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने पंकजा मुंडेंची फेरमतमोजणीची मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे, आता बजरंग सोनवणेंचा विजय अतिम मानला जात असून बीडकरांचे लोकप्रतिनीधी बनून बजरंग सोनवणेच दिल्लीला जाणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram