Pankaja Munde Full Speech:मला काही मिळेल याची चिंता नाही,संकटांनो मी शरण यावं इतकी तुमची लायकी नाही

Continues below advertisement

बीड: संकटांनो, तुमची लायकी नाही, मी तुम्हाला शरण यायला असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरून बोलताना म्हणाल्या. आपल्याला काय मिळेल आणि काय नाही याची चिंता मी कधीही केली नाही असंही त्या म्हणाल्या. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या पुण्यतिथी निमित्ताने गोपीनाथ गडावर आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमाला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram