Pankaja Munde Beed : लोकसभेत बीडचं वातावरण खराब केलं, पंकजा मुंडे यांचा हल्लाबोल ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Jul 2024 11:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPankaja Munde Beed : लोकसभेत बीडचं वातावरण खराब केलं, पंकजा मुंडे यांचा हल्लाबोल ABP Majha
ज्यांनी लोकसभा मध्ये हे वातावरण खराब केले ते आता विधानसभेत होणार नाही - पंकजा मुंडे माझी कोणती ही गोष्टी आभुत पूर्वच झाल्या.. माझ्या आवाहना नंतर राष्ट्रवादी ने जोरात स्वागत केले.. माझी विनंती आहे कुणी ही स्वतः इजा करू नये.. माझी विधान परिषद वर निवड झाली आहे.. आता महायुती साठी जास्तीत जास्त योगदान देणार आहोत.. ज्यांनी लोकसभा मध्ये हे वातावरण खराब केले ते आता विधानसभेत होणार नाही..