Pankaj Tadas : पंकज तडस खंडणी प्रकरण, तक्रारीवरून दोघांविरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल

Continues below advertisement

वर्ध्यात खासदार रामदास तडस यांचे पुत्र पंकज तडस यांच्या तक्रारीवरून दोघांविरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल.. दोघांवर खंडणीसाठी वर्षभरापूर्वीच्या प्रकरणात खंडणीसाठी तगादा लावल्याचा आरोप. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram