Pandharpur : विठ्ठल मंदिराला शुभ्र फुलांची आरास,आमलकी एकादशीनिमित्त पंढरपुरात उत्साह

फाल्गुन महिन्यातील आमलकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मध्ये फुलांची सुंदर आरास केली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोगरा आणि शेवंती या शुभ्र फुलांनी फुलांची आरास केली आहे. या शुभ्र फुलांनी मंदिर सजले आहे. देवाचा आणि मातेचा गाभारा चौखांबी सोळखांबी या ठिकाणी ही सजावट केली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे मुख दर्शन करण्यासाठी अनेक भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola