Pandharpur : चंद्रभागेत स्नानासाठी स्वच्छ पाणी; प्रशासन खडबडून जागं, ABP Majha च्या बातमीचा इम्पॅक्ट

चंद्रभागेत स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळणार आहे. ABP Majha ने बातमी दाखवली होती आणि त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय. प्रशासन खडबडून जागं झालंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola