Vitthal Rukmini Temple समितीच्या उत्पन्नात तुलनेत 1 कोटी 31 लाखांची वाढ | ABP Majha

वारकरी आणि गरिबांचा देऊन म्हणून ज्या विठ्ठलाची ओळख आहे, तो विठ्ठल आता श्रीमंत होतोय. कारण विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नात एक कोटी 31 लाखांची वाढ झालीय. गेल्या वर्षी माघ वारीच्या काळात दोन कोटी 90 लाख 26 हजार 579 रुपये उत्पन्न मिळालं. एकीकडे मंदी आहे. असं म्हटल जातं. मात्र देवस्थानच्या उत्पन्नात वाढ झालीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola