Pandharpur Vitthal Temple Lighting | कार्तिकी यात्रेसाठी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

कार्तिकी यात्रा सोहळ्यात संचारबंदी असली तरी पुणे येथील विनोद आणि निलेश जाधव या भाविकांनी सेवा म्हणून विनामूल्य विठ्ठल मंदिराला विविध रंगी एलईडी दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. या रोषणाईने विठ्ठल मंदिर परिसर सप्तरंगी उजेडात उजळून निघाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola