Pandharpur : विठुरायाचं अन्नछत्र दोन वर्षांनी सुरू, पहिल्या दिवशी शेकडो भाविकांकडून लाभ
Continues below advertisement
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेलं पंढरपुरातील प्रसादलाय अर्थात अन्नछत्र सुरु करण्यात आलंय. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या उपस्थितीत अन्नछत्राचा शुभारंभ करण्यात आला. शिवजयंती आणि रविवार असल्याने विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांची देवाचा प्रसाद घेण्यासाठी रिघ लागली होती.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News Pandharpur ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv