Pandharpur Mandir | माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

माघ पौर्णिमेनिमित्त आज पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. यंदा विक्रमी यात्रा भरल्याने आज विठुरायाच्या दर्शनाला भाविकांनी मोठी गर्दी होती. मंदिर समितीने विठ्ठल मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवल्यामुळे भाविकही सुखावून गेले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola