Vitthal Temple | विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट | पंढरपूर | ABP Majha
Continues below advertisement
इकडे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा गाभाराही आकर्षक फुलांनी सजवण्यात आलाय..संपूर्ण मंदिर आकर्षक लव्हेंडर फुलांनी सजवलं आहे..देवाचा गाभारा, सोळखांभी मंडप, चौखांभी मंडप फुलांनी सजवला आहे
Continues below advertisement