Pandharpur Vitthal Temple | विठ्ठल मंदिरात 6501 आंब्यांची आकर्षक आरास
Continues below advertisement
आज वैशाख शुद्ध तृतीय अर्थात अक्षय्य तृतीया. हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाला आज विठ्ठल मंदिरात 6501 आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली. पुणे येथील भाविक विनायकशेठ काची (बुंदेला) यांनी आजच्या मुहूर्तावर विठ्ठल मंदिराला सजवण्यासाठी 6501 हापूस आंबे आणि इतर फळे विठ्ठल मंदिराला अर्पण केली आहेत.
Continues below advertisement