Pandharpur | वसंतपंचमीच्या मुहूर्तावर पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा | ABP Majha
वसंतपंचमीच्या मुहूर्तावर आज पंढरपूरात अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा पार पडला. विवाहाच्या या मंगलप्रसंगी राज्यभरातून अनेक भाविक वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले होतं. मंगलाष्टकांच्या घोषात हा विवाहसोहळा दिमाखात पार पडला.