Pandharpur:विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून 314 दागिने गायब? मंदिर समितीच्या ताळेबंदरात नोंदच नाहीABP Majha
Continues below advertisement
Pandharpur : पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून 314 दागिने गायब ? मंदिर समितीच्या ताळेबंदरात नोंदच नाही
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या ताळेबंदात अत्यंत प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या ३१४ सोन्या-चांदीच्या दागिन्यांची नोंदच नाही, त्यामुळे मंदिरातून ३१४ दागिने गायब झालेत, का अशी शंका उपस्थित करण्यात येतेय. तसेच मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने केलीय.
Continues below advertisement