Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सात हजार मोसंबींची आकर्षक सजावट

आज दिवाळी पाडवा, या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय. विठ्ठल मंदिरात मोसंबीचा वापर करत सजावट करण्यात आलीय. छत्रपती संभाजीनगरच्या भक्ताने सात हजार मोसंबी वापरून मंदिरात सजावट केलीय.  या सजावटी मुळे विठ्ठल मंदिराला मोसंबी बागेचे रुप आले आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola