Pandharpur : कोर्टाच्या आदेशानुसार Vitthal Mandir मंदिरांची काकड आरती भोंग्याविना? Loudspeaker Row

Continues below advertisement

मनसेनं धार्मिक स्थळांवरील भोंग्यांविरोधात आंदोलन सुरु केल्यानं न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाणार आहे. त्यामुळे शिर्डी, पंढरपुरातील मंदिरांतही भोंग्याशिवाय काकड आरती करावी लागणार आहे. शिर्डीच्या साई मंदिरात शेजारती आणि काकड आरती भोंग्याशिवाय करण्यास सुरुवात झालीय. तर पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज भोंग्यावर काकड आरती झाली असली तरी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्यानं तिथंही भोंग्याशिवाय काकड आरती करावी लागणार आहे. पंढरपुरात मशिदींत भोंगे लावण्यासाठी परवानगी मागितली आहे. दुसरीकडे शिर्डीत मंदिरानं न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आलीय. तिथं मुस्लिम समाजानं साई मंदिरातील आरती भोंग्यांवर करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केलीय.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram