Vitthal Mandir | माघी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट | ABP Majha

Continues below advertisement
माघी एकादशी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय.. या  सजावटीत देवाचे रुप खुलुन दिसत आहे...आज पहाटे मंदिर समितीचे कार्यकारी आधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते विठुरायाची षोडशोपचारे महापुजा करण्यात आली...देवाला पंचामृताने स्नान घालण्यात आले. देवाची महापुजा संपल्यानंतर यात्रेसाठी आलेल्या लाखो भाविकांना देवाचे दर्शन खुलं झालंय.. माघी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये चार लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाल्याची माहिती मिळतेय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram