Pandharpur : आषाढीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिराला सजावट, उष्णतेपासून संरक्षणासाठी उभारलं शेड

Continues below advertisement

आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट, मंदिर परिसरात उष्णतेपासून संरक्षणासाठी शेडनेटच्या छताची सोय, तसंच दर्शन रांगेत देखील खाली मॅट टाकण्यात येणार असल्याची माहिती

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram