Pandharpur : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील हजारो पर्यटक पंढरपुरात दाखल
abp majha web team
Updated at:
31 Dec 2023 02:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठीनववर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक पंढरपुरात दाखल झालेत. तसंच यावेळी पंढरपुरात भाविकांनी मोठी गर्दी केलीय. यावेळी पंढरपुरात रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाल्याचं बोललं जातंय.