Pandharpur : माघी यात्रेत विठुरायाचा खजिना भरला, भाविकांकडून 4 कोटी 88 लाख रुपयांचं दान

माघी यात्रेत विठुरायाचा खजिना भरला, भाविकांकडून 4 कोटी 88 लाख रुपयांचं दान, उत्पन्नात चार पटीनं झाली वाढ, पाच लाख भाविकांनी देवदर्शन घेतल्याची मंदिर संस्थानची माहिती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola