Pandharpur : विठ्ठल - रुक्मिणीचं रुप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी, रुक्मिणी माता वनदेवीच्या रुपात
Continues below advertisement
Pandharpur : रुक्मिणी माता वनदेवीच्या रुपात, विठ्ठल रुक्मिणीचं रुप पाहण्यासाठी गर्दी
शारदीय नवरात्र महोत्सवाला विठ्ठल मंदिरात आज पाचव्या माळेला रुक्मिणी मातेला वनदेवीच्या पोशाखात पूजा बांधण्यात आली, रुक्मिणीमातेचे वस्त्रांसोबत मुकुट आणि दागिने देखील फुलांचे बनवण्यात आले होते .
Continues below advertisement