Pandharpur VIP Darshan : हजारो विठ्ठलभक्त तासंतास दर्शन रांगेत, VIP दर्शन बंद करण्याची मागणी

आषाढी सोहळ्यासाठी लाखो भाविक विविध पालखी सोहळ्यातून पंढरपूरकडे येतायत.. तर दर्शन रांगेत देखील हजारो भाविक तासंतास ताटकळत उभे आहेत.. यातच दोन दिवसांपूर्वी दर्शन रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्ध भाविकाचा मृत्य झाल्यानंतरही व्हीआयपी दर्शन सुरुये. रोज शेकडोच्या संख्येने व्हीआयपींना झटपट दर्शन देणं सुरूच असल्याने भाविकांना तासंतास दर्शन रांगेत उभं राहावं लागतंय.. त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी भाविक करतायत.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola