Pandharpur Kartiki Ekadashi: कार्तिकी वारी निमित्तानं पंढरपुरात वैष्णवांचा मेळा, गर्दीची ड्रोन दृष्य
abp majha web team
Updated at:
23 Nov 2023 08:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur Kartiki Ekadashi : कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरात भरला वैष्णवांचा मेळा,
कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपुरात भरला वैष्णवांचा मेळा, सोलापुर पोलिसांकडून चंद्रभागा नदी तीरावरील गर्दीवर ड्रोनच्या माध्यमातून नजर, माझाच्या प्रेक्षकांसाठी चंद्रभागा तिरावरील विहंगम दृष्य.