Pandharpur मधील तुळशी वृंदावन भाविकांसाठी खुलं, संतांच्या मूर्ती उघड्यावर ठेवल्याने भाविक नाराज
आता बातमी एबीपी माझाच्या इम्पॅक्टची, पंढरपुरातील तुळशी वृंदावनातील दुरुस्ती करुन पुन्हा एकदा भाविकांना खुले करण्यात आले आहे. मात्र सर्व वारकरी संतांच्या मूर्ती उघड्यावर ठेवल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी..