Pandharpur Protest : टेंभुर्णीत मनसेचं आंदोलन, विखे पाटलांच्या प्रतिमेला शेणाच्या गोवऱ्यांचा हार
Continues below advertisement
दूध दराच्या प्रश्नाबाबत मनसे आक्रमक, दुधाला ४० रुपये हमीभाव देण्याची मागणी, मंत्री राधाकृष्ण विखेपाटलांच्या प्रतिमेला घातला शेणाच्या गोवऱ्यांचा हार, तर रस्त्यावर दूध फेकत संतप्त शेतकऱ्यांचं आंदोलन.
Continues below advertisement