Pandharpur: अवकाळी पावसानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी ABP Majha

Continues below advertisement

अवकाळी पावसानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आणलंय. पंढरपुरात भिजलेल्या कांद्याला ५ रुपयांपासून १४ रुपयांपर्यंत भाव मिळतोय.. तर वाळलेल्या कांद्याला २५ रुपये किलो दर मिळतोय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram