Pandharpur : ST संपाचा वारकऱ्यांनाही फटका, ऐन कार्तिकी यात्रेदरम्यान एसटी ठप्प, वडापमधून प्रवासाची वेळ
एसटीच्या संपामुळे लालपरी बंद आहे. त्यामुळे कार्तिकी एकादशीसाठी भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी खासगी वाहनातून प्रवास करावा लागणार आहे. राज्य सरकारकडून वारकऱ्यांची कोणतीही सोय झाली नसल्यानं वारकरी संप्रदाय शासनावर नाराज असल्याचं दिसून आलं आहे.