Pandharpur : दिवाळीनिमित्त सांगोल्यात मेंढ्यांची मिरवणूक, खंडोबाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून वंदन
Continues below advertisement
Pandharpur : दिवाळी पाडव्यानिमित्त धनगर बांधवांकडून सांगोल्यात मेंढ्यांची मिरवणूक, महूद रोडजवळील खंडोबाच्या मंदिराला मेंढ्यांकडून प्रदक्षिणा.
Continues below advertisement