Pandharpur : पंढरपुरात आज ओबीसी मेळावा, चप्पल फेकणार असाल तर स्वागतच करेन - भुजबळ ABP Majha
abp majha web team
Updated at:
06 Jan 2024 08:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPandharpur : पंढरपुरात आज ओबीसी मेळावा, चप्पल फेकणार असाल तर स्वागतच करेन - भुजबळ ABP Majha
पंढरपुरात उद्या ओबीसी मेळावा, मराठा समाजाकडून छगन भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा इशारा, तर मी पंढरपूरला जाणार, जर कोणी चप्पल फेकणार असेल, तर त्यांचं स्वागत, भुजबळांची प्रतिक्रिया.