Pandharpur No Entry | पंढरपुरात सकाळपासून नो एन्ट्री, अधिकृत पासशिवाय प्रवेश नाही

आषाढी यात्रेसाठी राज्यातून एकही वरकार्याने प्रवेश करू नये यासाठी आज त्रिस्तरीय नाकेबंदीला सुरुवात झाली असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही पंढरपूर मध्ये प्रवेश दिला जात नाही . सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर पहिली नाकाबंदी असून दुसरी पंढरपूर तलुक्याजवल तर शेवटची पंढरपूर शहराबाहेर करण्यात आली आहे . येथे चारचाकी व्हॅनसह दुचाकीचीही काटेकोरपणे तपासणी केली जात आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola