Pandharpur: वसंत पंचमीचा मुहूर्त, पंढरपुरात लगीनघाई ABP Majha

वसंत पंचमीच्या निमित्तानं आज पंढरपुरात विठुरायाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. कोरोनाचे नियम पाळून हा शाही विवाह सोहळा संपन्न होईल.. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर परिसर सजवण्यात आलाय. वधु,  रुक्मिणी माता सभामंडपात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेय. तर नवरदेव विठुरायाचा गाभाराही फुलांनी सजवलाय. थोड्याच वेळात पंढरपुरात लग्नविधींना सुरुवात होणार आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola