Pandharpur मधील वाळू माफियांनी दहशत माजवलीय, वाळू माफियांनी एका व्यक्तीचं घर पेटवलं : ABP Majha
पंढरपूर- सांगोल्यात वाळू माफियांनी दहशत माजवलीय. अवैध वाळू उपशाच्या वादातून वाळू माफियांनी एका व्यक्तीचं घर पेटवलंय. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नसल्याचा आरोप संबंधित व्यक्तीनं केलाय.