Pandharpur | पंढरपुरातल्या व्यापाऱ्यांना कार्तिकेचे वेध; दुकानं सजली, खरेदीसाठी मोठी गर्दी
कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर येत असलेल्या दिवाळीला पंढरपुरात अमाप उत्साह असून यंदा कार्तिकी यात्रा होणार असल्याने व्यापाऱ्यांतही मोठा उत्साह आहे. पंढरपूर शहराचे अर्थचक्र वर्षभरात येणाऱ्या चार वज्र्य आणि लाखो भाविक यांच्यावर अवलंबून असते. वारकरी आणि पर्यटकांसाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठी बाजारपेठ पंढरपुरात आहे.