Pandharpur Kartiki: महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता

चारशे वर्षाहून अधिक व काळापासून महाद्वार काला करण्याची परंपरा आहे. संत नामदेव महाराज यांचे वंशज व संत पांडुरंग महाराज हरिदास यांचे वंशज यांच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो. अख्यायिके नुसार प्रत्यक्ष विठ्ठलाने संत पांडुरंग महाराज यांना आपल्या पादुका प्रसाद म्हणून दिल्या असे मानले जाते. तेव्हापासून महाद्वार काल्याची परंपरा सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola