Pandharpur Kartiki EKadashi : विठुरायाच्या दर्शनासाठी लागतोय 20 ते 22 तासांचा वेळ
Continues below advertisement
आज कार्तिकी अर्थात प्रबोधिनी एकादशी .. आज देव चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात .. चार महिन्यापूर्वी म्हणजेच आषाढी अर्थात देवशयनी एकादशीला विठुराया निद्रिस्त असतात आणि चातुर्मास संपल्यावर आज कार्तिकी एकादशीला देव जागे होतात . त्यामुळे आजच्या एकादशीला विठुरायाचे दर्शन हे वारकरी संप्रदायाशी अतिशय महत्वाचे मानले जाते . कालपर्यंत भाविकांची संख्या कमी होती मात्र आज पहाटेपासून हजारो भाविक दाखल झाल्याने पंढरपूर विथूनामाने दुमदुमून गेले आहे ..
काल सकाळी 8 पासून दर्शन रांगेत उभे असलेल्या भाविकांना 24 तासानंतर दर्शन मिळाले असून सध्या देवाच्या पायावरील दर्शनाला सरासरी 20 ते 22 तासांचा वेळ लागत आहे
Continues below advertisement