Pandharpur Kartiki Ekadashi 2023 : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा, चंद्रभागेच्या तीरावर देखील लाखो वारकरी

Continues below advertisement

कार्तिकीच्या यात्रेनिमित्त पंढरीत वारकऱ्यांची मांदियाळी अवतरलीय...आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सपत्नीक विठ्ठल रखुमाईची पूजा केली..यंदाचे मानाचे वारकरी म्हणून नाशिकच्या दिंडोरीतील घुगे दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. पंढरपुरात लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झालेत... चंद्रभागेचा काठ भाविकांनी गजबजून गेलाय... फडणवीसांच्या हस्ते मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांचं भूमिपूजन पार पडलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram