Illegal Sand Mining | बेकायदा वाळू उपशाने चंद्रभागा वाळवंट उद्ध्वस्त, मंदिरे आणि समाध्या धोक्यात

सध्या पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याने प्रशासन यात गुंतलेले पाहून वाळू माफियांनी चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात अक्षरश: उच्छाद मांडला आहे. वाळवंटातील मंदिरे आणि समाध्या उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहेत. चंद्रभागा वाळवंटात अनेक संतांची मंदिरे आणि समाध्या असून 78 एकर वाळवंटातील वाळू उपसून झाल्यावर आता या माफियांनी मंदिरे आणि समाध्यांच्या फाऊंडेशन जवळचीही वाळू काढण्यास सुरुवात केल्याने ही मंदिरे कधीही कोसळू शकतील अशा अवस्थेला पोहोचू लागली आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola