Pandharpur Cycle Ringan Sohala : पंढरपुरात सायकल स्वारांचा रिंगण सोहळा, रक्षा खडसेंची खास उपस्थिती

Pandharpur Cycle Ringan Sohala : पंढरपुरात सायकल स्वारांचा रिंगण सोहळा, रक्षा खडसेंची खास उपस्थिती

 त्यांनी आज पंढरपुरात जी सायकलवारी झालेली आहे त्या सायकलवारीसाठी त्यांची उपस्थिती होती मॅडम ज्या पद्धतीने आज पाई वारकरी तर लाखोच्या संखने येतायत आज साडे चार पाच सायक तुम्ही इथ आणून सायकलवारी केलेली आहे काय भावना आहेत मोदींचा जो फिट इंडिया मोमेंट आहे किंवा नुकतच सिंदूर झालेले कशा रीतीने सर्वात आधी मी सगळ्या सायकलिस्टला माझ्याकडन खूप खूप मनापासून शुभेच्छा देते हे मी आणून केलेल नाहीये ऑलरेडी मागच्या काही वर्षापासून महाराष्ट्रातले काही जिल्हे जस नाशिक आहे बारामती आहे लातूर आहे अनेक असे जिल्हे आहे की पंढरपूर आहे आधीपासून सायकल कार्यक्रम ते दरवर्षी करता आहे, वारी करता आहे आणि जेव्हा मला हे माहित पडलं तर नक्कीच केंद्र सरकारच्या वतीने जे फिट इंडिया मिशन चालू आहे आणि सायकल ऑन संडे सुद्धा कार्यक्रम केंद्र सरकारचा सुरू आहे म्हणून मी आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आणि माझ्यासाठी तर खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज महाराष्ट्रभरामधन साडे चार ते पाच हजार लोक सगळ्या जिल्ह्यातन सगळ्या गावातन इथे विठू माऊलीच्या दर्शनासाठी सायकलवर येता आणि येऊन एक चांगला आरोग्याचा मेसेज सुद्धा देते, फिट इंडियाचा मेसेज सुद्धा देते, त्याचबरोबर पर्यावणाचाही मेसेज देते 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola