CoronaVirus Outbreak | पंढरपुरात विठ्ठल मंदिराने सफाई कालावधी दुप्पटीने वाढवला
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रशासनानंही खबरदारी घेतलीय...विठ्ठल मंदिराची दिवसातून ६ ते ७ वेळा सफाई करण्यात येतेय..
विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून रोज लाखभर भाविक येत असतात.. यात काही परदेशी भाविकांचाही समावेश असतो..अशावेळी दर्शन रांगेत असणारी गर्दी आणि संसर्गजन्य जंतूंचा होणार फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण विठ्ठल मंदिराच्या सफाईला आजपासून सुरुवात करण्यात आलीय... आज संपूर्ण मंदिरातील कोपरे आणि अडचणींच्या जागेची हवेच्या प्रेशरने सफाई करण्यात आली.. पूर्वी दिवसातून २ ते ३ वेळा ही सफाई केली जायची. मात्र आता रोज ६ ते ७ वेळा मंदिराची सफाई केली जातेय... मंदिर प्रशासनाने कोरोना संदर्भात काय काळजी घ्यायची याचे फलक बनवायलाही सुरुवात केलीय...मंदिर , भक्त निवास आणि मंदिर परिसरात हे बोर्ड लावण्यात येणार आहेत .