Pandharpur Ashadi Wari 2021 : आषाढी वारीबाबत सरकारने फेरविचार करावा : देहू संस्थान

Continues below advertisement

आषाढी वारीबाबत सरकारने फेरविचार करावा असं साकडं देहू संस्थानने घातलं आहे. या संदर्भात आज देहू संस्थानची बैठक होणार आहे. त्यानंतर दहा देवस्थान एकमेकांशी चर्चा करणार असल्याचं कळतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram