Pandharpur Ashadhi Wari 2022 : यंदाची आषाढी वारी निर्बंधमुक्त होणार : आरोग्यमंत्री Rajesh Tope
abp majha web team
Updated at:
07 Jun 2022 08:54 AM (IST)
यंदाची आषाढी वारी निर्बंधमुक्त असणार, शाळाही वेळेवर सुुरु होणार. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यशासन सज्ज.