Pandharpur Amalaki Ekadashi : पंढरपूरच्या मंदिरात मोगरा आणि शेवंतीच्या फुलांची सुंदर, मनमोहक आरास
Continues below advertisement
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आज आमलकी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पंढरपूरच्या मंदिरात मोगरा आणि शेवंतीच्या फुलांची सुंदर, मनमोहक आरास करण्यात आली आहे. मराठी फाल्गुन महिन्यातील अमलकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोगरा आणि शेवंती या फुलांची आरास केली गेली आहे.
Continues below advertisement