Pandharpur : पंढरपूरच्या विठुरायाच्या खजिन्यामध्ये आता सोन्या-चांदीच्या विटांचा समावेश!

पंढरपूरच्या विठुरायाच्या खजिन्यामध्ये आता सोन्या-चांदीच्या विटांचा समावेश होणार असल्याचं समोर येतंय. भक्तांनी अर्पण केलेले दागिने वितळून त्यांचा विटा तयार करण्यात येणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola