Pandhapur-Akluj Fraud : अकलूजच्या व्यापाऱ्याची 70 लाखांची फसवणूक; भिवंडीतून 6 जण पोलिसांच्या ताब्यात
abp majha web team
Updated at:
09 Mar 2023 12:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपूर मध्ये, जादूटोणा करून तुमची कामे करून देतो म्हणून सांगत अकलूज येथील व्यापाऱ्यांची ७० लाखांची फसवणूक. भिवंडी परिसरातील ६ जण पोलिसांच्या ताब्यात.