Panchganga | स्पेशल रिपोर्ट | पंचगंगा नदी प्रदूषीत झाल्याने तेरवाड बंधाऱ्यात हजारो मासे मृत्युमुखी
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी पंचगंगा आता प्रदूषणामुळे काळवंडली आहे. याचा फटका नदीकाठच्या नागरिकांना तसेच जलचरांना बसला असून इचलकरंजी शहराजवळ असलेल्या तेरवाड बंधाऱ्यावर लाखो मासे मृतावस्थेत तरंगताना दिसत आहेत. या प्रश्नावर तेरवाडचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना बांधून ठेवल्याचा प्रकार घडलाय.
Continues below advertisement
Tags :
Panchganga Terwad Port Terwad Port River Pollution Panchganga Pollution मराठी बातम्या Kolhapur