Panchayat Election Chandrakant Patil: नगरपंचायत निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष- चद्रकांत पाटील
Continues below advertisement
नगरपंचायत च्या निवडणुकीत आलेला निकाल बघून भाजपच्या अशा वाढलेल्या आहेत आणि आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत मध्यावधी निवडणुका झाल्या तर 160 जागा जिंकू असा दावाही भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे
Continues below advertisement