Pamban Bridge Inaugation : पांबन ब्रिजचं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन, कसा आहे हा ब्रिज?
Pamban Bridge Inaugation : पांबन ब्रिजचं नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन, कसा आहे हा ब्रिज?
आणि पांबन ब्रिजच उद्घाटन सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होतय आपण थेट जाऊया. तर मोदींच्या हस्ते नव्या पंबन रेल्वे पुलाच आता उद्घाटन केलं जातय. रामेश्वरम ते मंडप मंडपमला जोडणाऱ्या पुलाच हे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं जातय. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता रामेश्वर मध्ये दाखल झालेत आणि पंबन पुलाच उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते केलं जातं. जहाजांची येजा होणार आहे. पुलाची लांबी 2.7 किलोमीटर एवढी आहे. आणि या पुलाच्या निर्मितीसाठी 550 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून याच्या कोणशिलेचा कार्यक्रम करण्यात आला होता आणि आज याच उद्घाटन आहे. आता नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा देखील दाखवण्यात आला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सोमेश अत्यंत महत्त्वाचा एक पाऊल समजल जातय देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये कसा असेल हा पूल नक्कीच? पूर्णपणे जी कपॅसिटी आहे ती खूप जास्त असणार आहे जेणेकरून त्यावर हाय स्पीड रेल्वे सुद्धा धावू शकतील आणि म्हणून ब्रिज हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो 72.5 मीटर इतकी याची लांबी आहे आणि तीन मीटर उंच असा हा बनवण्यात आलेला यापूर्वीच्या ब्रिज पेक्षा आणि लिफ्ट च्या पद्धतीने हा ब्रिज पांडण्यात आलेला आहे. खरे सोमेश वर्टिकल लिफ्ट हेच याचा एक खास. यापेक्षा वेगळ्या पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरून आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे अनेकदा रेल्वेसमोर जो प्रश्न असतो तो की हाय स्पीड रेल्वे चालवण्यासाठी अनेक रेल्वे गाड्या उपलब्ध होऊ शकतात, परंतु रेल्वेचे रूळ हे तितक्या कपॅसिटीचे नसतात की जिथे हाय स्पीड रेल्वे चालवल्या जाईल आणि त्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वेच्या प्रवासाला आपल्याला अनेक दिवस लागतात, अनेक जास्तीचा वेळ लागतो. आपल्याकडे तेवढ्या हायस्ट कपॅसिटीचे रेल्वे रूळ नाहीयत, त्यामुळे आता जे नवे रेल्वे रूळ, नवा ब्रिज बनतोय त्या ठिकाणी रेल्वे रूल सुद्धा हाय स्पीड कपॅसिटीचे वापरले गेलेले आहेत त्यामुळे. कुठेतरी देशातील दळण वळणासाठी फायदा होणार आहे. याचा काही आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखील परिणाम होईल आपल्या देशाच्या व्यापारावर कशा प्रकारे याचा सगळा परिणाम होईल? नक्कीच तमिलनाडूच्या समुद्रामध्ये बनवण्यात आलेला या ब्रिजमुळे एकतर वाहतुकीवर दळण वळणावर परिणाम होईल आणि त्यासोबतच जे आपल्याकडे मालवाहतूक होते त्याला देखील या ब्रीजचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे आताच जे आपण पाहिलेले की एकतर हायर स्पीडच्या ज्या ट्रेन आहेत त्या तिथून जातील आत्ताची त्यानुसार 80 किलोमीटर पर आवर ट्रेनच्या स्पीडनी एवढे ट्रेन या ब्रिज वरून जाऊ शकते. सध्याच्या स्थितीमध्ये अस असे ब्रिज रेल्वेचे नाहीयत की जिथे या स्पीड रेल्वे जाऊ शकते किंवा जाळण्यासाठी परवानगी त्यामुळे जर 80 च्या स्पीड रेल्वे जाऊ शकते तर इथे कदाचित वंदेभारत ज्या स्पीडने जाते तर त्या स्पीडच्या रेल्वे गाड्या सुद्धा या ब्रिज वरून जाऊ शकतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे या सगळ्या ब्रिजला एक महत्व आहे.