रक्तासाठी एका दिवसाच्या बाळासह आईची सात किमीपर्यंत पायपीट

Continues below advertisement
 प्रसुतीनंतर एक दिवसाच्या बाळासह महिलेची रक्तासाठी फरफट झाल्याची घटना पालघरमध्ये घडली. इतकंच नव्हे तर रक्तासाठी तिला आणि तिच्या पतीला बरीच पायपीट करावी लागली आहे. रशिदा खातून असं या महिलेचं नाव असून ती पालघर तालुक्यातील तामसई गावात राहते. आधीच शरीरात रक्ताची असताना या महिलेला बाळासह सुमारे सात किलोमीटर पायपीट करावी लागली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram