Palghar : जव्हारमध्ये अनेक धबधबे प्रवाहित, दाभोसा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी Abp Majha

Continues below advertisement

मुंबई लगत असलेल्या पालघर मधील जव्हार हे निसर्गरम्य पर्यटन स्थळ असून या पर्यटन स्थळाला मिनी महाबळेश्वर म्हणूनही संबोधलं जातं. जव्हारच्या आजूबाजूला दाभोसा, हिरडपाडा आणि काळ मांडवी हे पर्यटकांना आकर्षित करणारे मनमोहक धबधबे आहेत. अति दुर्गम भागातील हा आहे दाभोसा धबधबा . तालुका अतिदुर्गम असला तरि मात्र निसर्गाच्या कुशीत वसलेला  हा धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू बनत चालला आहे .


 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram