
Palghar : डहाणू ते जव्हारपर्यंत रस्त्यांची चाळण, खड्ड्यांमुळे रस्त्याला तलावांचं स्वरुप
Continues below advertisement
सध्या खड्ड्यांमुळे राज्यातील महामार्गांची अवस्था दयनीय झाली आहे. डहाणू-जव्हार-नाशिक या राज्य महामार्गावरची अतिशय दुरावस्था पाहायला मिळत आहे. डहाणू ते जव्हारपर्यंत रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्याला तलावाचं स्वरुप आलं आहे.
Continues below advertisement